Devmanus 2 | 24th Jan Episode Update | कॉन्ट्रॅक्टरने उलटला डॉक्टरचा डाव | Zee Marathi

2022-01-25 8

झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत गावातली लोकं डॉक्टरकडे डबल करायला दिलेले पैसे मागायला येतात. पण जयसिंगने डॉक्टर चा डाव मोडून लावल्यामुळे त्याच्या हाती पैसे लागत नाहीत. काय घडणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant

Free Traffic Exchange